ॲड. वामनराव चटप यांचे हस्ते सत्कार
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. 01 जानेवारी 2025) -
राजुरा येथील कु. अंजली रविंद्र डोहे (Anjali Dohe) या विद्यार्थीनीने चार्टर्ड अकाऊंटंट (Chartered Accountant) ची परिक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केल्याबद्दल शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार ॲड. वामनराव चटप (Ex MLA Wamanrao Chatap) यांनी तिचे घरी जाऊन शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन तिचा सत्कार केला.
यावेळी (Ex Mayor Ramesh Nale) माजी नगराध्यक्ष रमेश नळे, (Adv. Deepak Chatap) ॲड.दिपक चटप, दिलीप देठे, प्रभाकर ढवस, बंडू देठे, दिलीप देरकर, (Kapil Idde) कपिल इद्दे, मधुकर चिंचोलकर, पुंडलिक वाढई, सारंग रामगिरवार, खुशाल अडवे, सौरभ मादासवार, सुदर्शन डोहे, शशीकला डोहे, सचिन डोहे, जुगल डोहे, प्रविण डोहे, प्रज्वल डोहे इत्यादी उपस्थित होते. कु.अंजली डोहे ही कामगार नेते सुदर्शन डोहे यांची पुतणी आहे.
#AnjaliDohe #CharteredAccountant #ExMLAWamanraoChatap #passedtheexam
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.