Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रपूरात विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - अनंता गोखरे चंद्रपूर (दि. २० सप्टेंबर २०२५) –         जिल्ह्यातील नामवंत ईएनटी सर्जन, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे पटशिष...
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
चंद्रपूर (दि. २० सप्टेंबर २०२५) –
        जिल्ह्यातील नामवंत ईएनटी सर्जन, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे पटशिष्य तसेच सामाजिक कार्यात नेहमीच अग्रस्थानी राहिलेले व आरोग्यविषयक अनेक शासकीय-अशासकीय समित्यांवर कार्य करणारे डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या वाढदिवस दरवर्षी २१ सप्टेंबर ला साजरा केला जात असतो. दरवर्षी डॉ. मंगेश गुलवाडे मित्रपरिवाराद्वारे विविध समाजपयोगी कार्यक्रम राबविले जातात यावर्षीसुद्धा रविवार दि. २१ सप्टेंबरला वाढदिवसानिमित्य सर्वपित्री अमावस्या प्रसंगी चंद्रपूर शहरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

        हे सर्व उपक्रम डॉ. मंगेश गुलवाडे साहेब मित्र परिवार चंद्रपूर यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाची रूपरेषा -
पुण्यश्लोक दौड
  • सकाळी 6:00 वाजता एस.टी. वर्कशॉप ते ट्राफिक ऑफिस
  • आयोजक : धनगर समाज सेवा मंडळ, चंद्रपूर

भव्य रोग निदान शिबिर
  • सकाळी 9:00 ते 11:00 वाजेपर्यंत लखमापूर हनुमान मंदिर
  • आयोजक : डॉ. कन्नमवार व डॉ. भंडारी

टी.टी. लसीकरण
  • सकाळी 9:00 ते 11:00 वाजेपर्यंत लखमापूर हनुमान मंदिर चौक
  • आयोजक : डॉ. कन्नमवार व डॉ. भंडारी

महाआरती
  • सकाळी 10:00 व 11:00 वाजेपर्यंत महाकाली मंदिर व अष्टभुजा मंदिर
  • आयोजक : सौ. ज्योती वेलके व टीम

फळवाटप
  • दुपारी 12:00 वाजता जिल्हा सामान्य रुग्णालय
  • आयोजक : पवन ढवळे व टीम

वृक्षारोपण कार्यक्रम
  • दुपारी 12:30 वाजता म्हाडा कॉलनी
  • आयोजक: गुलवाडे हॉस्पिटल, चंद्रपूर

📅 दिनांक: 20 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2025

मोफत फिजिओ फिटनेस व वेलनेस कॅम्प
  • सकाळी 10:00 ते संध्याकाळी 5:00 वाजेपर्यंत गुलवाडे हॉस्पिटल शेजारी
  • आयोजक : डॉ. कोमल मोरे मॅडम

शासकीय योजनांची माहिती व फॉर्म भरणे
  • दुपारी 3:00 वाजता बगड खिडकी, चंद्रपूर
  • आयोजक : प्रवीण उरकुडे
इंडियन रेड क्रॉस सोसायटी तर्फे 
  • मतिमंद विद्यार्थ्यांना आयुष्यमान कार्डचे वाटप 

अन्नदान कार्यक्रम
  • दुपारी 4:00 वाजता दिव्यांग शाळा, जगन्नाथ बाबा मठाजवळ
  • आयोजक : मयूर भोकरे व प्रवीण गिलबिले 

फळ व अल्प उपहार वाटप
  • संध्याकाळी 6:00 वाजता मातोश्री वृद्धाश्रम विसापूर येथे फळ व अल्प उपहार वाटप 
  • आयोजक : राज कुंभारे व टीम

हरिपाठ व भजन
  • संध्याकाळी 7:00 वाजता संताजी सभागृह, मूल रोड
  • आयोजक : उमेश आष्टांकर व टीम

शिबिरार्थींचा सत्कार सोहळा
  • उडिया मोहल्ला, चंद्रपूर
  • आयोजक : अमित निरंजने व टीम

        सर्व नागरिकांनी या समाजोपयोगी व आरोग्यवर्धक उपक्रमांचा लाभ घ्यावा व डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सामाजिक कार्यास शुभेच्छा द्याव्यात, असे डॉ. मंगेश गुलवाडे साहेब मित्र परिवारातर्फे आवाहन करण्यात करण्यात आले आहे. 
#drmangeshgulwade #virthday #MangeshGulwade #Chandrapur #SocialService #HealthCamp #TreePlantation #WellnessCamp #RunForCause #CommunityService #Vidarbha #ChandrapurNews #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top