Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: गडचांदूर भाजप शहर मंडळाची नवी कार्यकारिणी जाहीर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अध्यक्ष अरविंद डोहे यांच्या हस्ते भाजप पदाधिकाऱ्यांची घोषणा आमचा विदर्भ - दीपक शर्मा गडचांदूर (दि. ०८ सप्टेंबर २२५) -         भारतीय जनता पा...
अध्यक्ष अरविंद डोहे यांच्या हस्ते भाजप पदाधिकाऱ्यांची घोषणा
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
गडचांदूर (दि. ०८ सप्टेंबर २२५) -
        भारतीय जनता पार्टी गडचांदूर शहर मंडळाचे अध्यक्ष अरविंद डोहे यांनी भाजप जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांच्या सूचनेनुसार गडचांदूर शहर मंडळाच्या कार्यकारिणीची घोषणा केली. यामध्ये उपाध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस, कोषाध्यक्ष आणि सदस्य अशी मोठी कार्यकारिणी जाहीर झाली असून नव्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

घोषित कार्यकारिणीप्रमाणे –
  • उपाध्यक्ष : भास्कर उरकुंडे, अरविंद कोरे, धर्मेंद्र सिंग, दिवाकर धनवलकर, संगीता आत्राम, दत्ता शेरे
  • सरचिटणीस : हरिष घोरे, महेश घरोटे, सतीश बेतावार, रोहन काकडे
  • चिटणीस : अंजली ताई बिस्वास, सुंदरा दाळे, पायल येलमुले, जयंता भोंगळे, रमेश चुदरी, धृपता काथवटे
  • कोषाध्यक्ष : शंकर आपुरकर
  • सदस्य : विवेक भेदोळकर, हिरामण देवाळकर, संजय बोरडे, गणपत बुरडकर, रामचंद्र खामनकर, तानाजी देशमुख, अरुण विधाते, विठ्ठल धांडे, प्रशांत गौरशेट्टीवार, विनोद चौधरी, सुधाकर बोरीकर, राकेश अरोरा, विनोद वाघाडे, मारुती यापलवार, विजय रागीट, देविदास पेंदोर, दिलीप डोंगरे, परशुराम मुसळे, चंद्रकांत सोमवंशी, राजू गेडाम, सत्यदेव शर्मा, हेमंत पातुरकर, तुषार कलोडे, बळीराम ताळे, शाकीर अली, मारुती पारखी, जगन कापसे, कवडू वैरागडे, राकेश आसुटकर, विनोद कडू, शारदा पुसाटे, मायाबाई बामनवाडे, रेणुका भार्गव, छाया गेडाम, मीरा अशोक शुक्ला, अन्नु शर्मा, छबुताई बुरान, नैना चौधरी, शिल्पा भगत, किरण उईके, रोशनी इंगळे, त्रिवेना जगताप, शोभा उलमाले, माया चव्हाण, मनीषा भालेराव.

        या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके, माजी मंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार, राष्ट्रीय ओबीसी मोर्चा अध्यक्ष हंसराज अहिर, आमदार देवराव भोंगळे, जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, जिल्हा महामंत्री विवेक बोढे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष महेश देवकते, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वंदना शेंडे, अनुसूचित जमाती मोर्चा जिल्हाध्यक्ष अरूण मडावी, व्यापारी सेल जिल्हाध्यक्ष अमर बोडलावार, भटक्या विमुक्त जाती सेल जिल्हाध्यक्ष हितेश चव्हाण, तालुकाध्यक्ष संजय मुसळे, तालुका महामंत्री सतीश उपलेंचवार, शहराध्यक्ष अरविंद डोहे, जेष्ठ नेते एल. डी. मोहितकर, महिला मोर्चा जिल्हा महामंत्री विजयालक्ष्मी डोहे, शितल धोटे, अपर्णा उपलेंचवार यांनी अभिनंदन केले. गडचांदूर शहरात जाहीर झालेल्या या कार्यकारिणीमुळे भाजपच्या संघटन कार्याला नवे बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.


#BJP #GadchandurNews #BJPLeadership #NewTeamAnnouncement #ChandrapurUpdates #TeamBJP #BJPOrganisation #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top