Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: इन्फंट काँन्व्हेंटच्या चिमुकल्यांसाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
इन्फंट काँन्व्हेंटच्या चिमुकल्यांसाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन अभिजीत धोटेंच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण आमचा विदर्भ -  सौ. ...
इन्फंट काँन्व्हेंटच्या चिमुकल्यांसाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन
अभिजीत धोटेंच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण
आमचा विदर्भ - सौ. निशा मोहुर्ले, शहर प्रतिनिधी
राजुरा (दि. २३ डिसेंबर २०२४) -
           इन्फंट जिजस सोसायटी (Infant Jesus Society) द्वारा संचालित इन्फंट जिजस इंग्लिश हायस्कूल राजुरा येथे प्री - प्रायमरी विभागातील चिमुकल्या विद्यार्थ्यांकरिता विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यावेळी स्पर्धेची सुरुवात पॅरेंट्स आणि स्टुडंट्स साठी वॉर्म उप एक्सरसाईज, यानंतर मशाल पास घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी विविध क्रीडा स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष अभिजीत धोटे (Abhijeet Dhote) यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. (Infant Jesus English High School Rajura)

           यामध्ये नर्सरी करीता घेण्यात आलेल्या फूट प्रिंट रेस मुलींमध्ये निधी मनोज पोटे प्रथम तर पलक रघुजी जाधव द्वितीय, मुलांच्या कलेक्टिंग बॉल रेस मध्ये अद्विक विलास बानकर प्रथम तर मधुर अमोल झाडे द्वितीय, एलकेजी मुलींच्या स्पॉट मार्कर कोण रिंग रेस मध्ये अ विभागातून मधून श्रुती पुंडलिक कोळेकर प्रथम, सानवी सुनील रामगिरवार द्वितीय तर गृप ब विभागातून राधा काळे प्रथम, नेत्रा सोमलकर द्वितीय, मुलांसाठीच्या स्पॉट मार्कर कोण रेस मध्ये अ विभागातून अयांश सचिन मोरे प्रथम, सत्यम रंजन चौधरी द्वितीय आणि ब विभागातून दिशांत वैरागडे प्रथम, प्रेरक राईपुरे द्वितीय, यूकेजी मुलींच्या अरेंजिंग बॉल इन कप रेस आणि मुलांकरिता उंडर द चैर पासिंग रेस चे आयोजन करण्यात आले. यात अ विभागातून सिद्धी वांढरे प्रथम, जिविका धानोरकर द्वितीय तर  यूकेजी ब विभागातून वैधीही तपासे प्रथम, स्वानंदी  बुटले द्वितीय तर मुलांच्या अ विभागातून त्रिनेत्र घ्यार प्रथम, सक्षम शेंडे द्वितीय आणि यूकेजी ब विभागातून शयान अली प्रथम, अजय आस्वले द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले.

           सर्व विजेत्यांना संस्थेचे अध्यक्ष अभिजित धोटे यांच्या हस्ते मेडल्स आणि सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका सिमरन कौर भंगू, मुख्याधिपाका मंजुषा अलोने, मुख्याध्यापक रफिक अन्सारी, क्रीडा समितीचे शिक्षक शुभम बंनेवार, शोयब शेख, सुशील वासेकर, नामदेव बनसोड , श्रीकांत नायर, श्वेता भाटारकर, रितू संतूरे ममता पुरटकर, चांगदेव पोतराजे, हर्षल क्षीरसागर, पुंडलिक वाघमारे, हर्षल क्षिरसागर, दीपक खाडे, रिटा   शर्मा, रीना कोरी, सुभाष पिंपळकर उपस्थित होते. बक्षीस वितरण समारंभाचे संचालन माधुरी एरकी तर आभार प्रदर्शन वरलक्ष्मी इरगुराला यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षककेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. (Aamcha Vidarbha) (Chandrapur)

#aamchavidarbha #chandrapur #Rajura #InfantJesusEnglishHighSchoolRajura #InfantJesusSociety #AbhijeetDhote @AbhijeetDhote

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top