Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: शेकडो रुग्णांनी घेतला फिजियोथेरेपी शिबिराचा लाभ
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
JCI राजुरा रॉयल व फिटवेल वेलनेस सेंटर यांच्या संयुक्त उपक्रम आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. २५ जानेवारी २०२४) -         मेक ए डिफरेन्स...

JCI राजुरा रॉयल व फिटवेल वेलनेस सेंटर यांच्या संयुक्त उपक्रम
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. २५ जानेवारी २०२४) -
        मेक ए डिफरेन्स मिशन अंतर्गत JCI राजुरा रॉयल व फिटवेल वेलनेस सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून बस स्टॅन्ड जवळील डॉ. सुरेश पंदीलवार यांच्या रुग्णालयात निःशुल्क फिजियोथेरेपी शिबीर घेण्यात आला. या शिबिराचा जवळपास १०० रुग्णांनी लाभ घेतला. JCI रॉयलच्या सचिव व बल्लारपूच्या सुप्रसिद्ध फिजियोथेरेपीस्ट डॉ. मोनिशा पाटणकर व JCI रॉयलच्या अध्यक्ष स्वरूप झंवर यांनी आजच्या बदलत्या काळात फिजियोथेरेपीचे महत्व सांगितले.  डॉ. मोनिशा पाटणकर यांनी रुग्णांना मार्गदर्शन करत उपचार केले. शिबिराचा यशस्वितेकरिता JCI रॉयलच्या अध्यक्ष स्वरूप झंवर, पूर्व अध्यक्ष जयश्री शेंडे, प्रफुला धोपटे, राधा धनपावडे, कांचन सारडा, हर्षा शाह यांनी प्रयत्न केले. (aamcha vidarbha) (rajura) (JCI Rajura Royal)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top