Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: इन्फंट काॅन्व्हेंटचा ओम प्रशांत चन्ने ची विभागीय कॅरम स्पर्धेसाठी निवड
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे राजुरा (दि. ८ सप्टेंबर २०२३) -         इन्फंट जीजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लिश हायस्कू...
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
राजुरा (दि. ८ सप्टेंबर २०२३) -
        इन्फंट जीजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लिश हायस्कूल राजुरा येथील ओम प्रशांत चन्ने या विद्यार्थ्याची १४ वर्षे वयोगटातून विभागस्तरीय कॅरम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. त्याने तालुका व जिल्हा स्तरावर कॅरम स्पर्धेत उत्तम कामगिरी करून विभागीय स्तरावर खेळण्याची संधी प्राप्त केली आहे. 

        ओम चन्ने च्या या कामगिरी व यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे, सचिव माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, संचालक अभिजीत धोटे, शाळेच्या मुख्याध्यापिका मंजुषा अलोणे, मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू,  मुख्याध्यापक रफिक अन्सारी, क्रीडा शिक्षक पुंडलिक वाघमारे, हर्षल क्षीरसागर, शुभम बन्नेवार, सुभाष पिंपळकर या सह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी त्याचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top