Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: नोकारी येथे आरोग्य निदान व शस्त्रक्रिया शिबीर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनांनी केले आयोजन आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत तालुका प्रतिनिधी गडचांदूर (दि. १ सप्टेंबर २०२३) -         महाराष्ट...

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनांनी केले आयोजन
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत तालुका प्रतिनिधी
गडचांदूर (दि. १ सप्टेंबर २०२३) -
        महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना शाखा गडचांदूर तर्फे नोकारी (खुर्द) येथे दि. 30 ऑगस्ट रोजी भव्य आरोग्य निदान व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. (Organized by Maharashtra Police Boys Association) (Gadchandur)

        या कार्यक्रमाचे उद्घाटक गडचांदूरचे पोलिस निरिक्षक रविंद्र शिंदे, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उद्योजक तथा भाजपा युवा नेते निलेश ताजने (Nilesh Tajane), प्रमुख अतिथी म्हणून परमेश्वर चव्हाण महा. पोलिस बॉईज संघटना चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष, सरपंच सौ. मनिषाताई पेंदोर, उपसरपंच वामन तुरानकर, पोलिस पाटिल नागेश्वर गेडाम, गाव पाटिल लक्ष्मण पेंदोर, माजी उपसरपंच दिलिप राऊत, माजी पोलिस पाटिल कर्णु पाटिल आदे सोबतच नोकारी (खुर्द) येथील गावकरी उपास्थित होते.  

या आरोग्य निदान शिबिरात डॉ. बालाजी मुगावे एम.एस. (जनरल सर्जन), मूळव्याप, भगंदर तज्ञ, डॉ. तृप्ती मुगावे मूळव्याध, भगंदर, स्त्रीरोगतज्ञ आणि डॉ.शिवम गंगाधर लांडगे M.B.B.S (scholar) यांनी रुग्णांची तपासणी केली. 

        या वेळी रोहित दुरुतकर संजय राठौड़, आकाश शेंडे, आकाश वासेकर, राहुल पोद्दार, हरिदास तेलाजीरे, जगदीश धावने, सविता ताई जेनेकर, गौरव निंदेकर, दीपक कुसाले, मानव ज़ाड़े, अविनाश मोहुरे, महेंद्र नगोसे सोबतच गावातील अनेक नागरिक उपास्थित होते. (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top