Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: बीबी गावाजवळ एस टी बस पलटी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
BREAKING NEWS बीबी गावाजवळ एस टी बस पलटी आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत तालुका प्रतिनिधी कोरपना (दि. 25 जुलै 2023) -         कोरपणा तालुक्या...

BREAKING NEWS
बीबी गावाजवळ एस टी बस पलटी
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत तालुका प्रतिनिधी
कोरपना (दि. 25 जुलै 2023) -
        कोरपणा तालुक्यातील बीबी गावाजवळ आज रात्री 8.15 वाजता राजुरा ते विरूर गाडेगाव जाणारी हॉटिंग बस पलटी झाली. चंद्रपूर विभागातील राजुरा आगाराची बस क्रमांक MH-07 C-9070 पलटी झाल्याने स्थानिक लोकांनी प्रवाश्याना काच फोडून बाहेर काढले. बस मध्ये एक महिलेसह फक्त चार प्रवासी होते. सर्व प्रवासी सुखरूप असल्याचे प्राथमिक वृत्त आहे. हि घटना बीबी गावाजवळील सीसीआर ट्रान्सपोर्ट जवळ झाल्याची माहिती मिळाली.  अधिक सविस्तर वृत्त थोड्याच वेळात.... (bibi) (korpana) (aamcha vidarbha) (S T Bus)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top