Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाप्रसंगी रुग्णांना फळ वाटप
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ -दीपक शर्मा द्वारे राजुरा (दि. २७ जुलै २०२३) -         महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढ...

आमचा विदर्भ -दीपक शर्मा द्वारे
राजुरा (दि. २७ जुलै २०२३) -
        महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस युवासेने (yuvasena) द्वारे सामाजिक बांधिलकी म्हणून साजरा करण्यात आला. युवासेने द्वारे 

        उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. त्यानंतर वृक्षारोपण हि करण्यात आले. सदर कार्यक्रम युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, युवासेना सचिव वरून सरदेसाई, राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य हर्षल काकडे, शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे, युवा सेना विभागीय सचिव निलेश बेलखेडे जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी साजरा केला. यावेळी समन्वयक ऊरकुडे, युवासेना उपजिल्हाप्रमुख कुणाल कुडे, रामपूर येथील ग्रापं सदस्य व शिवसेना उपतालुकाप्रमुख रमेश झाडे (ramesh zade), युवासेना तालुकाप्रमुख बंटी मालेकर (bunty malekar), शहर प्रमुख स्वप्नील मोहुर्ले, तालुका चिटणीस प्रवीण पेटकर, वतन मादर, गणेश चौथले, अतुल खनके, निखिल गिरी, हर्षल व आदी उपस्थित होते (rajura) (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top