Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: विठुरायाच्या गजरात भाजपा ने केले आषाढी एकादशी शोभयात्रे चे स्वागत
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे चंद्रपूर (दि. २९ जून २०२३) -         विदर्भाची पंढरी (vidarbhachi pandhari) समजल्या जाणाऱ्या वडा (wadha) येथ...
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
चंद्रपूर (दि. २९ जून २०२३) -
        विदर्भाची पंढरी (vidarbhachi pandhari) समजल्या जाणाऱ्या वडा (wadha) येथील (Shri Vitthal Rakhumai Temple) श्री विठ्ठल रखुमाई मंदिर येथे आज (Mata Mahakali) माता महाकाली चे दर्शन घेऊन चंद्रपूर येथील वारकरी हे स्वामी चैतन्य महाराज (Swami Chaitanya Maharaj) यांच्या समवेत आपल्या लाडक्या विठू राया चे दर्शन घेण्यासाठी पायी चालत जात असून त्यांचा सोई साठी व एकादशी चे औचित्य साधून चंद्रपूर जिल्हा महानगर भाजपच्या वतीने वारीतील वैश्वना चहा व नास्ता चे वितरण करण्यात आले व महानगरातून वारी जात असल्याने गिरनार चौक इथे स्वागत करण्यात आले.

        वारीत सामील होऊन भाजपा पदाधिकाऱ्यानी फुगडी रींगन खेडून श्री चैतन्य महाराज यांना ओक्षवन करून पुढच्या प्रवासासाठी अभिवादन केले जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वने सांस्कृतिक मंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) व राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर (Hansraj Ahir) यांचा मार्गदर्शनात जिल्हा महानगर भाजप चे जिल्हाध्यक्ष डॉक्टर मंगेश गुलवाडे (Mangesh Gulwade), महामंत्री ब्रिजभूषण पाझारे, महानगर मंत्री सुभाष कसंगोट्टूवार, रवी गुरनुले, ग्रामीण महामंत्री नामदेव डाहुले, मंडळ अध्यक्ष सचिन कोतपल्लीवर, रवी लोणकर, दिनकर सोमलकर, महिला मोर्चा मंत्री शिलाताई चव्हाण आदिसह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. (chandrapur) (aamcha vidarbha)
 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top