- भेंडवी सहकारी सोसायटी निवडणूकीत काँग्रेसचा दणदणीत विजय
- काँग्रेसचे १३ पैकी १३ उमेदवार विजयी
- शेतकरी संघटना, गोंडवाना, भाजप युतीचा दारून पराभव
- विजयाचे शिल्पकार ठरले पाचगाव चे माजी सरपंच शंकरराव गोनेलवार
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदुर -
भेंडवी सहकारी सोसायटी निवडणूकीत काँग्रेसचे १३ पैकी १३ उमेदवार विजयी झाले असून शेतकरी संघटना, गोंडवाना, भाजप युतीचा दारून पराभव झाला. विजयाचे शिल्पकार पाचगाव चे माजी सरपंच शंकरराव गोनेलवार हे ठरले असून राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे, राजुरा तालुका काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष रंजन लांडे, शेतकरी सल्लगार समिती राजुराचे तालुका अध्यक्ष तिरुपती इंदुरवार, काँग्रेस चे आदिवासी समाजातील प्रभावी नेतृत्व आणि माजी जिल्हा परिषद सदस्य भीमराव पाटील मडावी, काँग्रेस चे ज्येष्ठ कार्यकर्ते श्यामराव पाटील कोटणाके, राजुरा तालुका काँग्रेस कमिटी संजय गांधी निराधार चे अध्यक्ष साईनाथ बतकमवार, कुमरे पाटील भूरकुंडाचे माजी सरपंच सीताराम मडावी आणि समस्त काँग्रेस पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांचे अभिनंदन होत आहे.








टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.