Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण  तेलंगणा राज्यातील कवठाळा येथे कार्यक्रमाचे आयोजन आमचा विदर्भ - ब्य...
  • आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण 
  • तेलंगणा राज्यातील कवठाळा येथे कार्यक्रमाचे आयोजन
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
तेलंगणा राज्यातील कवठाळा येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत जानते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण राजुरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार सुभाष धोटे आणि शिरपूर चे आमदार कोनेरी कोनप्पा यांच्या हस्ते करण्यात आले. 
या प्रसंगी जिल्हाध्यक्ष जयराम बोटपेल्ली, जिल्हाध्यक्ष वानु पाटील नरुले, उपाध्यक्ष दामोधर एकोणकर, कवठाचे झेड पी टी सी अनुषा डोंगरे, माधपेल्ली चे एम एम पी डुबय्या नानया, शिरपूर मंडल अध्यक्ष राजेंद्र बोरकुटे, मलय्या येलमुले, लहानचु पाटील चापले, वंदना मॅडम, सिध्दमसेठ्ठी सुहासिनी, वेंकट श्रीनिवास यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top