Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: राजुरा काँग्रेस कमिटी तर्फे श्रीमती इंदिरा गांधींना अभिवादन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राजुरा काँग्रेस कमिटी तर्फे श्रीमती इंदिरा गांधींना अभिवादन आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजुरा - राजुरा काँग्रेसच्या वतीने काँग्रेस कार्य...












  • राजुरा काँग्रेस कमिटी तर्फे श्रीमती इंदिरा गांधींना अभिवादन
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
राजुरा काँग्रेसच्या वतीने काँग्रेस कार्यालय, गांधी भवन राजुरा येथे भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 
या प्रसंगी नगराध्यक्ष अरुण धोटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, महिला काँग्रेस अध्यक्षा कविता उपरे, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, सेवादल अध्यक्ष दिनकर कर्णेवार, तालुका काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष गटलेवार, महिला शहराध्यक्षा संध्या चांदेकर, अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष सय्यद सकावत अली, सं. गां. नि. यो अध्यक्ष साईनाथ बतकमवार, युवक काँग्रेस शहराध्यक्ष अशोक राव, नगरसेविका दिपाताई करमनकर, साधना भाके, माजी सभापती तथा प स सदस्य कुंदाताई जेणेकर, माजी सभापती निर्मला कुडमेथे, माजी नगरसेवक प्रभाकर येरने, वामन वाटेकर, अॅड चंद्रशेखर चांदेकर, विकास देवाळकर, संदेश करमरकर, उमेश गोरे, शब्बीर सय्यद, सारंग गिरसावळे, मतीन कुरेशी, इर्शाद शेख, पंढरी चंन्ने, लहू चहारे, मारोती बोढेकर, पुनम गिरसावळे, सुमित्रा कुचनकर, शुभांगी खामनकर, सुप्रिया गेडाम, विना गोप, कल्पना मेशट्टीवार, मंगला हांडे, श्रेया यासह कांग्रेसचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top