राजुरा -
चंद्रपूर जिल्ह्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांचे वडील अनिल गिऱ्हे वय 57 यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. अंत्ययात्रा आज 3 सप्टेंबर ला त्यांचे राहते घर मेडिकल कॉलेज जवळ रामनगर येथून सायंकाळी 4 वाजता बिनबा गेट मोक्षधाम येथे निघणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.