मेल्यावर खांदा देण्यापेक्षा जिवंतपणी मदतीचा हात द्या ( एक हात मदतीचा) या तत्वावर चालून. काही दिवसात शाळा सुरू होत असून अशावेळी जिल्हापरिषद शाळा राजुरा येथे गरीब व गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य (बुक, पेन,शॉपनर,रबर,पेपर पॅड) व इत्यादी वस्तू स्वप्नील मोहुर्ले यांच्या कडून वाटप करण्यात आले. तसेच स्वराज्य आधार फाउंडेशन राजुराच्या वतीने मातोश्री वृद्धाश्रम चंद्रपूर येथे भेट देऊन धान्य व फळे वाटप करण्यात आले व तिथे असलेले वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेऊन त्यांच्यासोबत वाढदिवस साजरा करण्यात आला.
स्वराज्य आधार फाउंडेशन, राजुरा चे अध्यक्ष व युवासेना राजुरा शहर चिटणीस स्वप्निल मोहुर्ले यांनी समाजकार्यातून केला वाढदिवस साजरा
Aamacha Vidarbha
Link
Author
आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.

Title: स्वराज्य आधार फाउंडेशन, राजुरा चे अध्यक्ष व युवासेना राजुरा शहर चिटणीस स्वप्निल मोहुर्ले यांनी समाजकार्यातून केला वाढदिवस साजरा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राजुरा - मेल्यावर खांदा देण्यापेक्षा जिवंतपणी मदतीचा हात द्या ( एक हात मदतीचा) या तत्वावर चालून. काही दिवसात शाळा सुरू होत असून अशावेळी जिल...

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.