Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: कोरपना तहसीलच्या १६ ग्रामपंचायतीवर प्रशासक
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदुर - कोरपना तहसीलच्या एकूण 26 ग्रामपंचायतींपैकी 16 गावांची अंतिम मुदत 21 जुलै रोजी संपली. या ...
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदुर -
कोरपना तहसीलच्या एकूण 26 ग्रामपंचायतींपैकी 16 गावांची अंतिम मुदत 21 जुलै रोजी संपली. या कारणास्तव, या सर्व 16 गावात प्रशासकांची नेमणूक करण्यात आली. कान्हाळगाव ग्रापं वर बी.एस. उमरे यांची नेमणूक करण्यात आली. धानोली, कातलाबोडी, सावलहीरा ग्रापं ला एस.वाय. कन्नमवार तर दुर्गाडी, मांगलहिरा, पारडी ग्रापं वर एस.एच. राठोड, लखमापूर, थुटरा, उपरवाही ग्रापं वर एन.के. ढवस, पिपरडा, सोनूली ग्रापं वर व्ही.एच. दुधे, नांदा ग्रापं वर डी.बी. बैलामावार आणि वडगाव ग्रापं वर लामगी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बातम्या अधिक आहेत.....
⭕ वेकोलिने नाले आपसात जोडल्याने गोवरी गावात व शेतशिवारात पूर सदृश्य स्थिती - बबनभाऊ उरकुडे ⭕ ३०० एकरच्या वर शेती व २५० च्या वर घरे आली होती पाण्याखाली ⭕ वेकोलीविरुद्ध मोठा एल्गार - गावकरी जनआंदोलनाच्या तयारीत ⭕ खदान परिसरात सामूहिक आत्मदहनाचा इशारा ⭕ पूर ओसरला, डोळे मात्र ओलेच ◼️ वाचा सविस्तर... बघा व्हिडीओ.... 👇




Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top