Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: ग्रापं लोंढोली सरपंचपदी उष्ठुजी पेंदोर यांची अविरोध निवड
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सुनील किनेकार - आमचा विदर्भ प्रतिनिधी सावली - ग्रामपंचायत कार्यालय, लोंढोली. आरक्षित जागेवर नवनियुक्त सरपंच म्हणून श्री.उष्ठुजी भगवान पेंदोर...
सुनील किनेकार - आमचा विदर्भ प्रतिनिधी
सावली -
ग्रामपंचायत कार्यालय, लोंढोली. आरक्षित जागेवर नवनियुक्त सरपंच म्हणून श्री.उष्ठुजी भगवान पेंदोर याची अविरोध निवड झाल्याबद्दल नवनियुक्त सरपंच याचे श्री राकेशभाऊ गड्डमवार माजी सभापती पंचायत समिती, सावली अध्यक्ष संजय गांधी योजना समिती ,सावली. यांनी शालश्रिपंळ देऊन अभिनंदन  करण्यात आले उपसरपंच प्रमोदभाऊ खोबे, माजी उपसरपंच दिलीपभाऊ लटारे ग्रामपंचायत सदस्य राजु बोदलकर, ग्रामपंचायत शिपाई बबन मुंनगट्टीवार इतर गावकरी उपस्थित होते

बातम्या अधिक आहेत.... 
⭕ विरूर स्टे येथे पुरामुळे अडकून पडलेल्या दोन शेतकऱ्यांनी झाळावर काढली रात्र ⭕ चिंचाळा पूल वाहून गेल्याने डोंगरगाव भेंडला मार्ग बंद ⭕ राजुरा तालुक्यात अनेक घरांचे नुकसान ; शेकडो घरांची परस्थिती बिकट ⭕ शेतशिवरात पूर स्थिती निर्माण झाल्याने शेतपिकांचे अतोनात नुकसान ⭕ डोंगरगाव डम्प ओव्हरफ्लोव ◼️ वाचा सविस्तर..... 👇







Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top