Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: ग्रापं साखरी सरपंचपदी ईश्वर गेडाम यांची अविरोध निवड
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सुनील किनेकार - आमचा विदर्भ प्रतिनिधी सावली - ग्रामपंचायत कार्यालय, साखरी. आरक्षित जागेवर नवनियुक्त सरपंच म्हणून श्री.ईश्वर गेडाम याची अविरो...
सुनील किनेकार - आमचा विदर्भ प्रतिनिधी
सावली -
ग्रामपंचायत कार्यालय, साखरी. आरक्षित जागेवर नवनियुक्त सरपंच म्हणून श्री.ईश्वर गेडाम याची अविरोध निवड झाल्याबद्दल नवनियुक्त सरपंच याचे श्री राकेशभाऊ गड्डमवार माजी सभापती पंचायत समिती, सावली अध्यक्ष संजय गांधी योजना समिती ,सावली. यांनी शालश्रिपंळ देऊन अभिनंदन  करण्यात आले. श्री. दादाजी किनेकार उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य श्री. पुंढलीक वाडके,श्री.रविंद्र गेडाम सौ.मनिषा झबाडे,निता नैताम ,ग्रामशेवीका आत्राम मँडम इतर ग्रामस्थ उपस्थित होते
बातम्या अधिक आहेत.... 
⭕ विरूर स्टे येथे पुरामुळे अडकून पडलेल्या दोन शेतकऱ्यांनी झाळावर काढली रात्र ⭕ चिंचाळा पूल वाहून गेल्याने डोंगरगाव भेंडला मार्ग बंद ⭕ राजुरा तालुक्यात अनेक घरांचे नुकसान ; शेकडो घरांची परस्थिती बिकट ⭕ शेतशिवरात पूर स्थिती निर्माण झाल्याने शेतपिकांचे अतोनात नुकसान ⭕ डोंगरगाव डम्प ओव्हरफ्लोव ◼️ वाचा सविस्तर..... 👇






Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top