Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: अति पाऊसाने केले लाखोचे नुकसान
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
जिवतीत अनेक घरात आणि दुकानात पाणी घुसले दुकानातिल कपड़े गेले वाहुन धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदूर - गुरुवारी सायंकाळपासून...
  • जिवतीत अनेक घरात आणि दुकानात पाणी घुसले
  • दुकानातिल कपड़े गेले वाहुन
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
गुरुवारी सायंकाळपासून पडलेल्या संततधार ग्राहक सेवा केंद्र आणि आक्रपे संगणक ग्राहक सेवा केंद्र पावसाचे पाणी जिवती शहरातील काही घरांत तसेच काही यांच्या दुकानात पाणी घुसले. त्यामुळे कापड दुकानातील दुकानांत घुसल्यामुळे दुकानांतील वस्तू वाहून गेल्यामुळे सर्व कपडे वाहून गेले एवढेच नाही तर ग्राहक सेवा लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे तर अनेक घरांचीसुद्धा केंद्रातील संगणक व सीपीओसुद्धा साचलेल्या पाण्यामुळे पडझड झाली आहे.
निकामी झाले असून यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान जिवती शहरातील शेडमाके चौक ते तहसील झाले आहे. सततच्या संततधार पावसाने अनेकांच्या कार्यालयाकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर मोठा नाला घरात पाणी घोसले असून घरांची पडझड झाली आहे. असून या नाल्यावर रात्रीच्या जोरदार पावसामुळे पूर यामध्ये अनेकांचे नुकसान झाले असून तहसीलदारांनी आला. यामध्ये नाल्याला लागूनच असलेल्या जांबळे प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानभरपाई मिळवून देण्यात रेडिमेट कापड दुकान, दर्शन फोटो स्टुडिओ, गोरे संगणक यावी, अशी मागणी केली जात आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top