Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: समृद्ध युवा बहुदेशीय संस्थेचा विस्तार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शशी ठक्कर- आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - चंद्रपुर मध्ये अनेक प्रेरणादाई कार्यक्रम करून लोकांच्या हृदयात आपली वेगडी ओढख निर्माण करनारी सुप...


शशी ठक्कर- आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
चंद्रपुर मध्ये अनेक प्रेरणादाई कार्यक्रम करून लोकांच्या हृदयात आपली वेगडी ओढख निर्माण करनारी सुप्रसिद्ध समृद्ध युवा बहुदेशीय संस्थेचे चंद्रपुर तालुका अध्यक्ष पदावर अर्जुन राजन्ना भंडारी, उपाध्यक्ष रघुवंशी संजू घुंडला, सचिव शुभम शंकर मंथनवार यांची नियुक्ति करन्यात आली. लालपेठ कॉलरी अध्यक्ष पदावर क्रिष्णा भानुदास माहुरकर, उपाध्यक्ष अक्षय नारायण ईदावार, सचिव क्रीष्णा बुच्चम तलानडी, सहसचिव संपत व्यंकटी मडे यांची नियुक्ति करन्यात आली. बाबुपेठ अध्यक्ष पदावर राजेश रा.ठाकुर यांची नियुक्ति करन्यात आली. संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष राजेश येलय्या कोमल्ला यांचा शुभ हस्ते नियुक्ति पत्र देऊन ही सर्व नियुक्तियां करन्यात आली.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top