Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: पुसद, दुचाकी चोरटा जेरबंद!
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
पुसद वसंत नगर पोलीसांची कारवाई ४ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत रक्षक पाटील - आमचा विदर्भ प्रतिनिधी यवतमाळ - पुसद वसंत नगर पोलीसांनी एका द...

  • पुसद वसंत नगर पोलीसांची कारवाई
  • ४ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
रक्षक पाटील - आमचा विदर्भ प्रतिनिधी
यवतमाळ -
पुसद वसंत नगर पोलीसांनी एका दुचाकी चोरट्या ला अटक केली. त्याच्या कडून ४ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पुसद वसंत नगर पोलीसांना दि. ३१ मे ला गोपनीय माहिती मिळाली, त्या आधारावर पोलीसांनी आरोपी विकास साहेबराव आडे वय २३ वर्षे रा. बामणी तांडा, ता. हदगांव, जि. नांदेड यास सापळा रचुन ग्राम बामणी तांडा ता. हदगांव येथुन ताब्यात घेतले असता त्याचे ताब्यातील दुचाकी

  1. होंडा CB शाईन मोटरसायकल क्र. MH 29 AU 4735 जिचा इंजीन नंबर JCBSETO122537 व चेसीस नंबर ME4JC651HFT08580 जुनी वापरती किंमत अंदाजे ८०,०००/- रू.ताब्यात मिळुन आली. सदर मोटरसायकलबाबत संशय आल्याने त्यास पो.स्टे. वसतनगर पुसद अप क्र. २१९/२०२१ कलम ३७९ भा.दं.वि. मे गुन्हयात अटक कार्यवाही करून पोलीस रखवालीत अत्यंत बारकाईने, कसुन चौकशी केली असता त्याचेकडुन आणखी ७ दुचाकी जप्त करण्यात आले, त्या मध्ये
  2. एक होडा Dream Yuga मोटरसायकल क्र. MH-26AV-3951 जिचा चेसीस नंबर MEAJC589MET411019 व ईजिन नंबर JCSSE-T-3598071 किंमत अंदाजे ७०,०००/- रू.
  3. एक बजाज Discover 125M मोटरसायकल क्रं. MH 29 AP-0961 जिचा चेसीस नंबर MD2A57BZ6EWD23738 ईजिन नंबर- PAZWED13974 किंमत अंदाजे ६०.०००/- रु.
  4. एक हिरो Passion Pro मोटरसायकल बिना नंबरची जिचा चेसीस नंबर MBLHA10BSG4E03642 व ईजिन नंबर HA10EUG4E02434 किंमत अंदाजे ७०,०००/- रू.
  5. एक हिरो होंडा Splendor Plus मोटरसायकल क्रं. CG-12 B 5512 जिचा चेसीस नंबर - 03116C14820 व इंजिन नंबर-03L15M04051 किंमत अंदाजे ६५,०००/- रु.
  6. एक हिरो होंडा Splendor मोटरसायकल क्र. MH-29H-2741 जिचा चेसीस नंबर-02D20F14954 व इंजिन नंबर-02D18E13527 किंमत अंदाजे ५०,०००/- रू.
  7. एक हिरो Passion Pro मोटरसायकल क्र. MH-29 AA-3934 जिचा चेसीस नंबर-MBLHA10EXBGC00622 व ईजिन नंबर HA10EDBGC28907 किंमत अंदाजे ५०,०००/- रू.
  8. एक हिरो होंडा Splendor Plus मोटरसायकल क्र. MH-26S-4273 जिचा चेसीस नंबर-MBLHA 10EJ8GA19125 किंमत अंदाजे ५०,०००/- रु. असा एकुण ४,९५,०००/- रू. या मुद्देमाल कलम २७ भारतीय पुरावा कायदा अन्वये मेमोरंडम जप्ती पंचनामाप्रमाणे जप्त करून ताब्यात घेण्यात आले.
सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप भुजबळ-पाटील, अपर पोलीस अधिक्षक खंडेराव धरणे, सहाय्यक पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशन वसंतनगर पुसद ठाणेदार रविंद्र जेथे, डी.बि.पथकाचे प्रमुख ASI राजु खांदवे, NPC राहुल कदम, कुणाल मुंढोकार, PC संजय पवार यांनी केली. 






Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top