Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: तापमान व प्रदूषणात वाढ
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी (ग्रामीण) राजुरा - राजुरा सलग गोवरी, पोवनी, सास्ती लगत कोळसा खदानी लागलेल्या असल्यामुडे प्रदू...

विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी (ग्रामीण)
राजुरा -

राजुरा सलग गोवरी, पोवनी, सास्ती लगत कोळसा खदानी लागलेल्या असल्यामुडे प्रदूषण व तापमानात वाढ दिसून येत आहे. कोळसा खाणींमुळे ट्रक मधून  कोळसा वाहतूक करीत असतांना ताडपत्री नसल्यामुळे कोळशाचे बारीक भुकटी व धूळ मुळे रोड वरती सतत पडत असल्यामुडे त्यावरून इतर वाहने जाऊन कोळश्याचा चुराडा होऊन त्याचेही धुळीत रूपांतर होत असल्याने प्रदूषनात वाढ होत आहे. वरून उन्हाचा तडाखा आणि धुळीने वाहनचालक पुरते हवालदिल होत आहे. कोळसा खाणीत कोळसा उत्खनन सतत होत असल्याने उष्णतेमुळे कोळश्याला आग लागत असल्याने खदानी आतील व बाहेरील भागात उष्णतेत वाढ दिसून येत आहे. 









Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top