Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कोरपना तालुका O.B.C. बांधवांकडून निवेदन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
३४०व्या कलमान्वये मागास वर्गीयांच्या परिस्थितीचा शोध घेण्याकरिता २०२१ ची ओबीसी जातिनिहाय जनगणना करण्यातबाबत ओबीसी समन्वय समिती विभाग नागपूर,...

  • ३४०व्या कलमान्वये मागास वर्गीयांच्या परिस्थितीचा शोध घेण्याकरिता २०२१ ची ओबीसी जातिनिहाय जनगणना करण्यातबाबत
  • ओबीसी समन्वय समिती विभाग नागपूर, म.रा.मुंबई यांच्या कोरपना तालुका समन्वय समितीकडून मा. आमदार सुभाषभाऊ धोटे यांना नम्र निवेदन सादर
अनंता गोखरे - तालुका प्रतिनिधी
राजुरा -

आज दिनांक ०७ ऑक्टोबर २०२० रोज बुधवारला कोरपना तालुका ओबीसी समन्वय समिती विभाग नागपूर, महाराष्ट्र राज्य कडून नम्र निवेदन राजुरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा सुभाषभाऊ धोटे यांना देण्यात आले. या प्रसंगी श्री उत्तम नाना पेचे,  हरिदास गौरकार, गणेश तुरानकर, प्रभाकर गेडाम, रविचंद्र उमरे, राजेंद्र डांगे, संदीप आदे, अमित गजभिये, सुरेंद्र आडते इत्यादी ओबीसी बांधवांच्या स्वाक्षरीने देण्यात आले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top