- भारतीय जनता पार्टी चंद्रपुर महानगर जिल्हाध्यक्ष
- डॉ. मंगेश गुलवाडे यांचा दैनंदिन कार्यक्रम
माजी मंत्री लोकनेते मान. आ. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून आदरणीय श्री. नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त पुढीलप्रमाणे कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत.
- सकाळी ७.३० वाजता - कामगार चौक येथे स्वछता अभियान
- सकाळी ९.०० वाजता - ७० दिव्यांगाना आनंदवन येथे भेट वेपोराईझर मशीन व आर्सेनिक अल्बम चे वाटप
- सकाळी ११.०० वाजता - ७० गरजू व गरीब नागरिकांचे नेत्र तपासणी
- सायंकाळी ५.०० वाजता - ७० महिलांचा भारतीय जनता पार्टीत पक्ष प्रवेश










टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.