Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: जोगापुर वन पर्यटन केंद्रात वनविभागाने राबविले स्वच्छता अभियान
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
जोगापुर वन पर्यटन केंद्रात वनविभागाने राबविले स्वच्छता अभियान वनमजूर हरिश्चंद्र सातपुते यांचा सेवानिवृत्तीपर कार्यक्रम संपन्न आमचा विदर्भ - ...
जोगापुर वन पर्यटन केंद्रात वनविभागाने राबविले स्वच्छता अभियान
वनमजूर हरिश्चंद्र सातपुते यांचा सेवानिवृत्तीपर कार्यक्रम संपन्न
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा (दि. ०२ जानेवारी २०२४) -
        वनपरिक्षेत्र राजुरा येथील जोगापूर वनपर्यटन केंद्रातील संकटमोचन हनुमान मंदीर परिसरात दरवर्षी प्रमाणे मार्गशिष महिन्यात मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येथे येतात, दरवर्षी प्रमाणे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. 

        मार्गशीष महिना संपल्याने सदर परिसरात साफसफाई करण्यात आली. तसेच उपविभागीय वन अधिकारी कार्यालय येथील वनमजूर हरीशचंद्र सातपुते नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याने जोगापुर मंदिर येथे सेवानिवृत्तीचा निरोप समारंभ कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष पवनकुमार जोंग, उपविभागीय वनाधिकारी राजुरा व वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड, एस.एम. संगमवार क्षेत्र सहाय्यक राजुरा, निबुद्धे क्षेत्र सहाय्यक विहिरगाव, एस.व्ही. गजलवार नियत वनरक्षक रामपुर, पी.ए.मंदुलवार नियत वनरक्षक राजुरा, संजय सुरवसे नियत वनरक्षक विहिरगाव, हाके नियत वनरक्षक मूर्ती, अर्जुन पोले नियत वनरक्षक तुलना, ताकसांडे नियत वनरक्षक सिरसी, दांडेकर वनरक्षक टेंभुरवाही, अंकिता नेवारे वनरक्षक जोगापूर, गीता चव्हाण वनरक्षक चानाखा , टेंभेकर वनरक्षक नलफडी, तसेच आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर येथील राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख बादल बेले, सहाय्यक शिक्षक विकास बावणे तसेच राष्ट्रीय हरित सेना, इको क्लब चे विद्यार्थी व रोजंदारी मजूर व पि.आर.टी.सर्व उपस्थीत होते.

#JogapurForestTourismCentre #Jogapur #sankatmochanhanumanmandir #margashirshamahina #swachtaabhiyan #vanmajur #SubDivisionalForestOfficer #ForestRangeOfficer #ForestDepartment #Madyachandavanvibhag #SureshYelkewad #SMSangamwar #PawankumarJong

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top