आमचा विदर्भ - दीपक शर्मा
गडचांदूर (दि. १९ सप्टेंबर २०२४) -
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार गडचांदूर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार शिवाजी कदम यांनी गडचांदूर परिसरातील बंगाली कॅम्प लोडर कॉलनी परिसरात अभिषेक शत्रुघन सिंह वय 22 वर्ष यांचेकडे तलवार, बंदूक आणि कोयता अशा प्रकारचे शस्त्र असल्याबाबतची माहिती मिळतातच ठाणेदार शिवाजी कदम यांनी सापळा रचून आपल्या ताफ्यासहित सदर इसमाला त्याच्या राहत्या घरातून अटक केली. शोध घेतल्यास दरम्यान त्याच्या घरातून एक तलवार, एक बंदूक व एक कोयता अशा प्रकारचे शस्त्र हस्तगत करून त्याच्या विरुद्ध अपराध क्र. 286 भारतीय हत्यार कायदा 2024 कलम 3, 4 व 25 अन्वये गुन्हा दाखल करीत अटक करण्यात आली. सदर कारवाई मध्ये पोलीस हवालदार शितल बोरकर, सुभाष तिवारी, संदीप थेरे, तिरुपती माने, महेश चव्हाण, रामसिंग पवार यांचा समावेश असून गडचांदूर पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र अभिनंदन केल्या जात आहे.
#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari #ballarshah #chimur #bhadravati #warora #nandaphata #kavthala #JivatiTaluka #Mul ##weapon #Sword #Gun #Koita #GadchandurPoliceStation #Thanedar #PoliceInespector #BengaliCampLoaderColony #Gadchanur #IndianArmsAct
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.