Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: मनसे सचिव मोकिंद राहुलवाड यांचा शिवसेनेत प्रवेश…!!
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
जिल्हा अध्यक्ष बंडू हजारे यांच्या हस्ते प्रवेश आमचा विदर्भ - दीपक शर्मा जिवती (दि. १२ जून २०२४) -         शिवसेनेवर विश्वास ठेवत तालुक्यात म...

जिल्हा अध्यक्ष बंडू हजारे यांच्या हस्ते प्रवेश
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
जिवती (दि. १२ जून २०२४) -
        शिवसेनेवर विश्वास ठेवत तालुक्यात मोठ्या प्रमाणात इनकमिंग होत असताना दिसत आहे, मागील काही दिवसांमध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख यांच्या कामांकडे आकर्षित होऊन युवक, युवती, शेतकरी वर्ग जिवती तालुक्यात शिवसेना शिंदेगटाला चांगला प्रतिसाद देत असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिवती तालुका सचिव मोकींद राहुलवाड यांचा शिवसेना जिल्हाध्यक्ष बंडु हजारे यांच्या हस्ते पक्ष प्रवेश करण्यांत आला. त्यांना तालुका उपप्रमुख जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यावेळी जिवती तालुका प्रमुख भरत बिरादार हे उपस्थित होते. 

#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #jivati #shivsenashindegat #bharatbiradar

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top