Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: विजय तपासे यांची देवाडा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. १ मार्च २०२४) -         आमदार सुभाष धोटे (subhash dhote) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि चंद्रपूर जिल्हा यु...

आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. १ मार्च २०२४) -
        आमदार सुभाष धोटे (subhash dhote) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे यांच्या अध्यक्षतेखाली देवाडा येथे युवक काँग्रेसची बैठक पार पडली. यावेळी विजय संजय तपासे यांची देवाडा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

        या प्रसंगी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, तालुकाध्यक्ष इर्शाद शेख, माजी पं. स. सदस्य अब्दुल जमीर, तालुका सचिव जुबेर शेख, रवि बावणे, शेख परवेज, गुलाब मेश्राम, अब्दुल माजिद, इरफान शेख, प्रकाश शेंडे, बापुजी सोनुर्ले, पांडूरंग शेंडे, विशाल करमनकर, सुगंधा कूमरे, प्रतिभा मेश्राम, अनुराग शेंडे यासह  युवक काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. (aamcha vidarbha) (rajura)


About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top