Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: लोणी हत्याकांडातील गंभीर जखमी वडीलाचा ही मृत्यू
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी कोरपना (दि. २४ फेब्रुवारी २०२४) -         कोरपना तालुक्यातील लोणी येथे मंगळवारी कुऱ्हाडीने ...

आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी
कोरपना (दि. २४ फेब्रुवारी २०२४) -
        कोरपना तालुक्यातील लोणी येथे मंगळवारी कुऱ्हाडीने हल्ला करून आईची निर्घृण हत्या करण्यात आली होती. यात वडील ही गंभीररित्या जखमी झाले होते. त्यामुळे वडीलाला चंद्रपूर येथे रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. यात वडील पांडुरंग सातपुते (७५) यांचे गुरुवारी मध्य रात्री उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी लोणी या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. (aamcha vidarbha) (korpana) (murder)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top