Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: अतिक्रमित झोपडपट्टी धारकांना घरपट्टी द्या - बाबाराव मस्की
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - अनंता गोखरे राजुरा (दि. ८ ऑक्टॉबर २०२३) -         भारत राष्ट्र समितीचे (Bharat Rashtra Samiti) बाबाराव मस्की हे येत्या 15 ऑक्ट...

आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा (दि. ८ ऑक्टॉबर २०२३) -
        भारत राष्ट्र समितीचे (Bharat Rashtra Samiti) बाबाराव मस्की हे येत्या 15 ऑक्टोंबर पासून अतिक्रमण केलेल्या झोपडपट्टीधारकांना घापट्टी मिळवण्यासाठी अन्नत्याग आंदोलन सुरू करणार आहे. अनेक लोकांना त्यांच्या हक्काचे घर नसल्याने त्यांना अनेक वर्षांपासून झोपडपट्टीत राहावे लागत आहे. अतिक्रमित झोपडपट्टी धारकांना घरपट्टी द्या या मागणी करिता मस्की दाम्पत्य हे अन्नत्याग आंदोलन करीत आहे. बाबा मस्की यांनी सर्व झोपडपट्टी धारकांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. जसे देशातील दिल्ली, मुंबई, धारावी, कलकत्ता, बेंगलोर, चंद्रपूर, राजुरा मधील झोपडपट्टीवासियांनी एकत्रित येऊन लढा देण्याचे आवाहन करबाबाराव मस्की व शोभा मस्की यांनी केले. (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top