Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिराचा 15 लाभार्थ्यांनी घेतला लाभ
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे चंद्रपुर (दि. 05 ऑक्टॉबर 2023) -         वेकोलि क्षेत्रीय रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र कढोली यांच्या सं...

आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
चंद्रपुर (दि. 05 ऑक्टॉबर 2023) -
        वेकोलि क्षेत्रीय रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र कढोली यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन आज दि 5 ऑक्टॉबर 23 ला वेकोलि क्षेत्रीय रुग्णालयात करण्यात आले होते. राष्ट्रीय कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबीराचे उद्घाटना नंतर 11 महिलांची शस्त्रक्रिया व 4 पुरुषांची नसबंदी असे एकूण 15 लोकांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. शिबिराच्या यशस्वितेकरिता तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश नागराळे (Dr. Prakash Nagrale), वैद्यकीय अधिकारी डॉ. ओम सोनकुसरे, CHO सानप मॅडम, आरोग्य कर्मचारी कौरासे, धानोरकर, बदकी, सौ भगत सिस्टर, सौ आमडे, सौ शंभरकर इत्यादी कर्मचारी वृंदानी परिश्रम घेतले. (aamcha vidarbha) (rajura)


Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top