Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांनी घेतले "गडचांदूर चा राजा" चे दर्शन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
युवा उद्योजक निलेश ताजने होते प्रामुख्याने उपस्थित आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत तालुका प्रतिनिधी गडचांदूर (दि. २५ सप्टेंबर २०२३) -        ...
युवा उद्योजक निलेश ताजने होते प्रामुख्याने उपस्थित
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत तालुका प्रतिनिधी
गडचांदूर (दि. २५ सप्टेंबर २०२३) -
         गणेशोत्सवाच्या पावन पर्वावर गडचांदूर शहरात "गडचांदूरचा राजा" नावाने प्रसिद्ध असलेल्या 'मानाचा गणपती' ओम बाल गणेश मंडळाला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांनी भेट दिली. रवींद्र सिंह परदेशी यांनी 'श्रीं' चे दर्शन घेतले. यावेळी गडचांदूर येथील पोलीस अधीक्षक रवींद्र शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे, युवा उद्योजक निलेश ताजने, पोलीस कर्मचारी, मंडळातील युवा सदस्य सोबत गावातील अनेक भाविक उपस्थित होते. (Young entrepreneur Nilesh Tajne was mainly present) (gadchandur) (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top