Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: टेकामांडवा येथील काँग्रेसच्या सरपंच सौ.शुभांगी राऊत यांचा भाजपात प्रवेश
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
माजी आमदार अँड. संजय धोटे यांच्या नेतृत्वात केला पक्ष प्रवेश आमचा विदर्भ - अनंता गोखरे द्वारे बल्लारपूर (दि. ११ ऑगस्ट २०२३) -         देशाचे...

माजी आमदार अँड. संजय धोटे यांच्या नेतृत्वात केला पक्ष प्रवेश
आमचा विदर्भ - अनंता गोखरे द्वारे
बल्लारपूर (दि. ११ ऑगस्ट २०२३) -
        देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या कार्यप्रणालीने प्रेरित होऊन व चंद्रपूर जिल्हाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) व राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या कार्यप्रणाली वर विश्वास ठेवत, राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड संजय धोटे (Adv.Sanjay Dhote) यांच्या नेतृत्वाखाली व भाजपाचे नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष हरिश शर्मा (Harish Sharma) यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालय बल्लारपूर येथे जिवती तालुक्यातील टेकामांडवा येथील काँग्रेसच्या सरपंच सौ. शुभांगी गुरुदेव राऊत तसेच गुरुदेव राऊत यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. यावेळी पक्ष प्रवेश करणाऱ्या सर्व पदाधिकारी यांचे पक्षात दुपट्टा टाकून स्वागत केले, यावेळी भाजपा तालुका महामंत्री सुरेश केंद्रे, गडचांदूर येथील माजी नगर सेवक निलेश ताजणे, बालाजी भुते, शिवाजी पल्लेवाड, अकुंश आमनर, विठ्ठल पोरडवार उपस्थितीत होते. (rajura) (aamcha vidarbha) (Former MLA and Joined the party under the leadership of Sanjay Dhote)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top