Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: ग्रामीण रुग्णालय नांदा येथे वृक्षरोपण कार्यक्रम
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत तालुका प्रतिनिधी कोरपना (दि. ३१ जुलै २०२३) -         महाराष...

ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत तालुका प्रतिनिधी
कोरपना (दि. ३१ जुलै २०२३) -
        महाराष्ट्राचे वने आणि सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री चंद्रपूर ना.सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar birthday) यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय नांदा येथे वृक्षरोपण कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले. 

        दिनांक ३० जुलै रोजी नांदा येथील ग्रामीण रुग्णालय परिसरात सौ. मेघा पेंदोर सरपंच नांदा,  पुरुषोतम आस्वले उपसरपंच, माजी सभापती संजयभाऊ मुसळे, निलेश ताजने (Nilesh Tajane) यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले. 

        या वेळी ग्रामीण रुग्णालय नांदा येथील डॉ.चंदनखेडे, डॉ. योगेश मीणा, डॉ. दास मॅडम सोबतच मनोहर चव्हाण, संजय नित, गणेश आप्रेटवार, सुघर मिश्रा,गुप्ता सर, सुजित ठाकुर, राजु मोहीतकर, हरी बोरकुटे, मेघराज मडावी, राठोड सर, आकाश बोनगीरवार, मोनू सिद्दीकी, रवी बंडीवार, नितेश बेरड, विठ्ठल अहीरकर, अजीत शेख, आशपाक शेख, प्रफुल सदाफळे साहित गावातील अनेक नागरिक उपास्थित होते. (Korpana) (aamcha vidarbha)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top