Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: पावसाळ्यापूर्वी गोवरी नाला खोलीकरणाच्या कामाला सुरवात
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
पावसाळ्यात बॅक वॉटर येत व्हायचे नुकसान आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजुरा (दि. २२ जून २०२३) -         गोवरी गावाला लागून असलेल्या नाल्याल...
पावसाळ्यात बॅक वॉटर येत व्हायचे नुकसान
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा (दि. २२ जून २०२३) -
        गोवरी गावाला लागून असलेल्या नाल्याला वेकोलिच्या मानवनिर्मित ढिगाऱ्या मुळे दरवर्षी गोवरी गावाला (Gouri village) निर्माण होऊन गावचे प्रचंड नुकसान व्हायचे. गतवर्षी नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्यामुळे गावातील जवळपास दोनशेहून अधिक घरे व शेकडो एकर जमीन पाण्याखाली येत होती, त्यामुळे नागरिकांचे नुकसान होत होते. गावकऱ्यांच्या मागणीकडे वेकोलि प्रशासनाने आता लक्ष दिले असून जेसीबीच्या सहाय्याने नाला खोलीकरणाच्या कार्याला वेकोलिने सुरुवात केली आहे. गावकऱ्यांनी वेकोलिच्या या कामाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. (aamcha vidarbha) (rajura) 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top