Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: गडचांदूर दत्त मंदिरात 7 डिसेंबर ला दत्त जयंती महोत्सव
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
भक्तांना जयंती उत्सव मध्ये सहभागी होण्याचे आवाहन धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदूर -         श्री गुरुदेव दत्त मंदिर, शिवाजी...
भक्तांना जयंती उत्सव मध्ये सहभागी होण्याचे आवाहन
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
        श्री गुरुदेव दत्त मंदिर, शिवाजी चौक गडचांदूर येथे दत्त जयंती निमित्त 7 डिसेंबर ला श्री गुरू दत्तात्रेय जयंती महोत्सव चे आयोजन करण्यात आले आहेत. (shri dutt jayanti) (Dutt Mandir) (Utsav) (Gadchandur)

        या निमित्ताने विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. 7 डिसेंबर ला सकाळी 8 वाजता पालखी व कलश यात्रा  मंदिरातून निघेल, दुपारी 12 वाजता काल्याचे कीर्तन, सायंकाळी 6 वाजेपासून महाप्रसाद कार्यक्रम सुरू होईल. जयंती उत्सव मध्ये भाविक भक्तांनी सहभागी व्हावे असे आवाहन वरदान दुर्गा उत्सव मंडळ व दत्त मंदिर कमिटी ने केले आहेत. (dhanrajsinh shekhavat)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top