Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: सेवा पंधरवाडा - गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
भाजपा तर्फे १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर स्वातंत्र्य अमृत महोत्सव निमित्य गरजवंतांना मदत एच.एन. (राजेश) अरोरा - आमचा विदर्भ प्रतिनिधी बल्लारपूर ...
भाजपा तर्फे १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर स्वातंत्र्य अमृत महोत्सव निमित्य गरजवंतांना मदत
एच.एन. (राजेश) अरोरा - आमचा विदर्भ प्रतिनिधी
बल्लारपूर -
देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवस निमित्त तसेच दि.१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२२ पर्यंत 'स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव' चे औचित्य साधून 'राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता' तक या अभियानांतर्गत आज दिनांक 21 सप्टेंबरला वन विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंह चंदेल यांच्या मार्गदर्शनात माजी नगराध्यक्ष हरीश शर्मा यांच्या नेतृत्वात तसेच भाजपा बल्लारपूर अध्यक्ष काशिनाथ सिंह, पंधरवाडा सेवा सप्ताह संयोजक किशोर मोहूर्ले, सौ. सारिका कनकम एवं सतीश कनकम यांच्या उपस्थितीत स्थानिक गांधी चौकातील आर्य भवन येथे प्रभागातील अनेक गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले. शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रम संपन्न झाला. यात प्रभातील अनेक गरीब गरजू विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी वरिष्ठ नेता रामधन सोमानी, लक्ष्मण पोहाने, देवेंद्र वाटकर, प्रकाश दोतपल्ली, रोहन तोकल, मुन्ना श्रीवास, घनश्याम बुरडकर, प्रशांत दारला, श्रीकांत पेरका, नितिन बौरासी, सौ. उन्नती टेकाडे, सौ. वैशाली सिंह, सौ. उज्ज्वला बेदावार, सौ. सुरेखा धंदडे, अनिल वासेकर, अनिल बावने व प्रभागातील शेकडो नागरिक, पालक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top