Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: पुरातून वाहून आलेला मृतदेह आढळला
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
पुरातून वाहून आलेला मृतदेह आढळला आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क भद्रावती - मनगाव शेतशिवाराजवळून वाहत असलेल्या वर्धा नदीच्या काठावर पुरातून वाहू...
पुरातून वाहून आलेला मृतदेह आढळला
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क
भद्रावती -
मनगाव शेतशिवाराजवळून वाहत असलेल्या वर्धा नदीच्या काठावर पुरातून वाहून आलेला अज्ञात मृतदेहा आज रविवारी सकाळी आढळून आला. सकाळी काही शेतकरी वर्ग मनगाव शेतशिवारात काम करीत असताना त्यांना हा अज्ञात मृतदेह आढळून आला. मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न माजरी पोलिस करीत आहे. पुढील तपास ठाणेदार विनीत घागे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top