Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: निधन वार्ता - जिजाबाई मुसळे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
तालुका प्रतिनिधी - कोरपना - माजी जिल्हा परिषद अध्यक्ष स्वर्गीय देवराव मुसळे यांच्या पत्नी व माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक मुसळे यांच्या आई जी...
तालुका प्रतिनिधी -
कोरपना -
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष स्वर्गीय देवराव मुसळे यांच्या पत्नी व माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक मुसळे यांच्या आई जीजाताई मुसळे (८५) रा. अंतरगाव (बु.) ता. कोरपना यांचे दीर्घ आजाराने मंगळवार दिनांक २० ला पहाटे साडे चार वाजता निधन झाले. त्यांच्यावर चंद्रपूर येथील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे मागे तीन मुल, एक मुली, सूना, नातवंड व बराच मोठा आप्त परिवार आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top