Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: स्व. हरीभाऊ डोहे माध्यमिक विद्यालय कोरपना येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपन्न
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
स्व. हरीभाऊ डोहे माध्यमिक विद्यालय कोरपना येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपन्न परीक्षेत प्रथम क्रमांकात उत्तीर्ण विद्यार्थीनी कु. पुजा वि...
स्व. हरीभाऊ डोहे माध्यमिक विद्यालय कोरपना येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपन्न
परीक्षेत प्रथम क्रमांकात उत्तीर्ण विद्यार्थीनी कु. पुजा विनोद, मालेकर हिच्या हस्ते 'ध्वजारोहन'
धनराजसिंह शेखावत -  प्रतिनिधी
कोरपना -
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्य स्व. हरीभाऊ डोहे माध्यमिक विद्यालय कोरपना येथे दिनांक १३ ऑगस्ट २०२२ रोज शनिवारला सेवा सहकारी संस्था, कोरपनाचे उपाध्यक्ष मारोती पा. रासेकर यांचे हस्ते 'ध्वजारोहन' कार्यक्रम संपन्न झाला. तसेच दिनांक १४ ऑगस्ट २०१२ रोज रविवारला विद्यालयातून शालांत प्रमाणपत्र परीक्षेत प्रथम क्रमांकात उत्तीर्ण विद्यार्थीनी कु. पुजा विनोद, मालेकर मु. गांधीनगर (81.40) टक्के हिच्या हस्ते 'ध्वजा रोहन' करण्यात आले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक विनोद हेपट, शिक्षक पुप्पलवार, सोनटक्के, सी.मडावी, कु. गोरे मॅडम, दत्ता कोरवते सोबतच सेवा सहकारी संस्थेचे पदाधिकारी, सचिव हेमंत लोढे, शब्बीर शेख, कवडू मडावी व विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top