Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: गलवान घाटीतील शहिदांना आदरांजली
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
गलवान घाटीतील शहिदांना आदरांजली भारतीय जनता पार्टी आत्मनिर्भर आघाडीचा पुढाकार शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - भारतीय जनता पार्ट...
गलवान घाटीतील शहिदांना आदरांजली
भारतीय जनता पार्टी आत्मनिर्भर आघाडीचा पुढाकार
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
भारतीय जनता पार्टी आत्मनिर्भर आघाडीच्या वतीने गलवान घाटीत शहीद झालेल्या भारतीय विर जवानांना आदरांजली देण्यात आली. दोन वर्षा पूर्वी गलवान घाटीत चीनच्या भ्याड हल्ल्याने 22 भारतीय जवान शहीद झाले होते. त्या दुर्दैवी घटनेला दोन वर्ष पुर्ण झाले असून शहीदांच्या आठवणींत एक दिवा शहिदांसाठी या उपक्रमांतर्गत आदरांजली देण्यात आली यावेळी भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, आत्मनिर्भर भारतच्या जिल्हाध्यक्षा किरण बुटले, महानगर सचिव राकेश बोमनवार, मंडळ अध्यक्ष रवी लोणकर, संदिप आगलावे, आत्मनिर्भर आघाडीचे नितीन करिया, श्रीकांत देशमुख, राजेश मांगुळकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top