Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: महात्मा गांधी विद्यालयात लसीकरण व रक्त तपासणी शिबीर संपन्न
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
महात्मा गांधी विद्यालयात लसीकरण व रक्त तपासणी शिबीर संपन्न धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदूर - महात्मा गांधी विद्यालय सोनूर्...








  • महात्मा गांधी विद्यालयात लसीकरण व रक्त तपासणी शिबीर संपन्न
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
महात्मा गांधी विद्यालय सोनूर्ली येथे १२ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसिकरण व रक्त तपासनी करून मार्गदर्शन करण्यात आले.
महात्मा गांधी विद्यालय सोनूर्ली येथे वर्ग ६ ते ८ च्या ७१ विद्यार्थ्यांना कोवीड लसिकरण करण्यात आले. सुरवातीला सोनकुसरे यांनी सर्व विद्यार्थ्यांना रक्त क्षय याबाबतीत मार्गदर्शन केले. आरोग्य सेवक राठोड यांनी विद्यार्थ्यांची रक्त तपासनी केली तर आरोग्य सेविका जिवतोडे यांनी विद्यार्थ्यांना लसिकरण केले. याप्रसंगी मुख्याध्यापक शरद जोगी, तंत्र स्नेही अकबर शेख, उपस्थित होते. शिक्षक वासाडे, खैरे, येडमे, सलमाबी कूरेशी, परसूटकर कुंभारे, पत्रकार, कांचन तामगाडगे, पडवेकर सोनपितरे काकडे यांनी सहकार्य केले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top