- उत्कर्ष चिडे व नंदिनी मोरे यांची निवड
- पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती ; सोनिया गांधी इंग्लिश पब्लिक स्कूल राजुराच्या आहेत या विद्यार्थी
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
राजुरा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षेत राजुरा येथील बापूजी मामुलकर पाटील स्मृती प्रतिष्ठान राजुरा द्वारा संचालित सोनिया गांधी इंग्लिश पब्लिक स्कूल राजुरा च्या दोन विद्यार्थ्यांची निवड शिष्यवृत्तीकरिता झाली आहे. यात उत्कर्ष चीडे आणि नंदिनी मोरे यांनी बाजी मारली यांच्या यशात प्राचार्य शबनम अन्सारी, प्राचार्य कृत्तिका सोनटक्के, उपप्राचार्य रफत शेख यांचे सहकार्य लाभले. शाळेतील सर्व शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.