Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: चंद्रपूरच्या महापौर राखी कंचर्लावार कोरोना पॉझिटिव्ह
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
चंद्रपूरच्या महापौर राखी कंचर्लावार कोरोना पॉझिटिव्ह शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी  चंद्रपूर - शहर महानगरपालिकेच्या महापौर सौ. राखी संजय...
  • चंद्रपूरच्या महापौर राखी कंचर्लावार कोरोना पॉझिटिव्ह
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी 
चंद्रपूर -
शहर महानगरपालिकेच्या महापौर सौ. राखी संजय कंचर्लावार यांची कोवीड चाचणी पॉझिटिव्ह आली असून त्या सध्या होमक्वारंटाइन आहेत. मागील काही दिवसात संपर्कात आलेल्या सर्वांनी चाचणी करून घ्यावी. बाहेर फिरताना मास्कचा वापर करा आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या, असे आवाहन महापौरांनी केले आहे. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top