Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: माजी नगर परिषद सभापती हरिभाऊ मोरे यांचे निधन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
माजी नगर परिषद सभापती हरिभाऊ मोरे यांचे निधन धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदूर - सेवानिवृत्त सहाय्यक वन उप संरक्षक गडचांदूर ...
  • माजी नगर परिषद सभापती हरिभाऊ मोरे यांचे निधन
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
सेवानिवृत्त सहाय्यक वन उप संरक्षक गडचांदूर नप चे माजी आरोग्य सभापती, काँग्रेस चे नेते हरिभाऊ मोरे (65) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने  दि.18 डिसेंबर 2021 ला पहाटे 6 च्या दरम्यान निधन झाले. त्यांनी गडचांदूर नगरपरिषद मध्ये दोनदा सभापती म्हणून काम केले होते, त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा डॉ. कुलभूषण मोरे व तीन मुली आहे.त्यांची अंत्यविधी रविवारी सकाळी नवेगाव ता. कोरपना येथे शोकाकुल वातावरणात करण्यात आले.
हरिभाऊ मोरे यांच्या अकाली मृत्यू मुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहेत. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top