Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: नांदा फाटा पोलिसांची अवारपुर येथील घरावर धाड
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
जुगार खेळत असताना 7 लोकांना अटक धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदूर - नांदा फाटा पोलीस चौकीतील पोलिसांनी येथील दूध डेरी, अवाळप...
  • जुगार खेळत असताना 7 लोकांना अटक
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
नांदा फाटा पोलीस चौकीतील पोलिसांनी येथील दूध डेरी, अवाळपुर येथे राजकुमार पुरके यांचे राहते घरात काही ईसम जुगार खेळ खेळत आहेत अशा माहीतीचे आधारे पोलीस निरीक्षक सत्यजित आमले यांचे मार्गदर्शनात मेजर बुरहाण, सुनील मेश्राम, संदिप अडकिने आणि निखिल बोंडे यांनी दूध डेरी, अवाळपूर् येथे राजकुमार पूरके यांचे राहते घरी जावुन धाड टाकली असता एकुन 7 जुगार खेळणारे ईसम सापळले. नांदा फाटा पोलीसांनी जुगार खेळण्याच्या ईसमाकडुन 1070 रु. नगदी मुददेमाल जप्त केला असुन एकुण 7 आरोपी विरुध्द  12/अ  म. जु. का. अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.








About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top