- कोरपना तालुका नाभिक समाज संघटनेचे उपक्रम
- एकमेकांना दिल्या सलून दिनाच्या शुभेच्छा
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
कोरपना तालुका नाभिक समाज संघटना तर्फे राष्ट्रीय सलून दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी दिलीप राजूरकर, कवड खोबटकर, रमेश घुमे, किशोट् बनसोड, पांडुरंग उंबरकर, रमेश जगदाडे, भोलैश दुलरवार, संदीप हनुमंते, दिवाकर वडस्कर, रमेश पंदौलवार, मंगेश येसेकर, दिनेश गडकर, प्रफुल नक्षीने, नत्थू चौधरी रवीं नानगिरवार, अमोल दूधकर आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी मार्गदर्शन केले. तसेच एकमेकांना सलून दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन भारत पंदीलवार तर आभार सुनील गडकर यांनी मानले.










टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.