- चंद्रपुर जिल्हा सराफा असोसिएशन व शहर सराफा असोसिएशन तर्फे एक दिवसीय कडकडीत बंद ठेवण्यात आला
चंद्रपूर -
दिनांक २३ ऑगस्ट २०२१ रोजी चंद्रपूर जिल्हा सराफा असोसिएशन व शहर सराफा असोसिएशन तर्फे हालमार्किंग संदर्भातील HUID विरोधात एक दिवस कडकडीत बंद पाळण्यात आला. HUID चा विरोध करतांना चंद्रपूर जिल्हा सराफा असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र लोढा व चंद्रपूर शहर सराफा असोसिएशनचे अध्यक्ष भारत शिंदे यांच्या उपस्थितीत चंद्रपूर शहर सराफा असोसिएशनची कार्यकारणी उपस्थिती होती. कार्यकारणी मधील सुभाष शिंदे, भीवराज सोनी, हिरा सोनी, संजय सराफ, मितेश लोढीया, समीर आकोजवार, मनोज डोमाडे, आशु सागोळे, राकेश ठकरे, ओम वर्मा, प्रशांत कंदीकुरवार, बुधमलजी सोनी, जितेंद्र द्विवेदी, किशोर जाधव, विजय कासरलेवार, राजेन्द्र कोठारी, कमल नादा हे उपस्थित होते. कार्यकारणी मधील सर्व सदस्य मिळून चंद्रपूर चे खासदार बाळू धानोरकर व चंद्रपूर चे आमदार किशोर जोरगेवार तसेच चंद्रपूर जिल्हाधिकारी अजय गूल्हाने यांना HUID विरोधात निवेदन देण्यात आले.








टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.