- "बाळू" ची लोकचळवळीतून कुपोषणमुक्ती
- वाढदिवसाप्रसंगी उपविभागीय वन अधिकाऱ्यांनी दिली "बाळू" भेट
कोरोनाशी लढताना बालकांना कुपोषणापासून वाचविण्यासाठीही लोकचळवळीच्या माध्यमातून "बाळू" ची धडपड सुरु आहे. कोरोना काळात कुपोषित बालकांना पोषण आहार नियमित मिळावा याकरिता बाळू Be A Part Of Loving unit चे प्रयत्न सुरु आहेत आणि आपल्या हातून समाजातील शेवटच्या घटकाच्या नागरिकानापर्यंत काहीतरी मदत झाली पाहिजे तसेही नागरिक आहेत त्यातूनच आज उपविभागीय वन अधिकारी अमोल गरकल साहेबांचा वाढदिवसाप्रसंगी त्यांचा कडून "बाळू" च्या माध्यमाने तीन कुपोषित बालकांना वर्षभर पुरेल इतक्या पोषण आहाराचे वितरण करण्यात आले. यावेळी संवर्ग विकास अधिकारी डॉ. ओमप्रसाद रामावत, बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती सटाले, बाळू चे अमोल ताठे, प्रसाद देशमुख, कविता पायपरे व अंगणवाडी सेविका उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.