गडचांदूर -
ग्रामीण भारत महीला गृह उद्योग मंडळातर्फे "सन्माण गृहिणींचा" हा कार्यक्रम संपन्न झाला. दि.१४ जुलै २०२१ ला ग्रामीण रूग्णालय, गडचांदुर व नगरपरिषद, गडचांदुर याठिकाणी कोवीड १९ या काळात सहकार्य करणाऱ्या गृहीणींचा सन्माणपञ देऊन सन्माण करण्यात आला. गृहिणी घराचा सांभाळ करू शकतात त्याच प्रमाणे वैद्यकीय क्षेत्रात सुद्धा आपली कामगिरी उत्कृष्ट पणे समजून घेऊ शकतात. तसेच त्यांचा सन्मान हा केलाच पाहिजे असे अंबागडे यांनी सांगितले.
यावेळी प्रामुख्याने उपस्थित नगराध्यक्ष सौ.सविता टेकाम, सभापती सौ.निमजे मँडम, एकनाथराव कन्नाके, अशोकराव अंबागडे (संचालक, ग्रामीण भारत) डॉ.देव कन्नाके, डॉ.मनिषा कन्नाके (मेडीकल ऑफीसर,ग्रा.रू.गडचांदुर) श्वेता दिवे, विवेक कांबळे, सौरभ मादासवार (अध्यक्ष, मानवी कौशल्य आणी विकास संस्था) प्रशिल भेसेकर, किसन बोबडे, ईर्शाद शेख, जुमनाके यांच्या शुभहस्ते कोविड काळात सहकार्य करणाऱ्या गृहिणींचा उत्कृष्टपने पाहुण्यांचे उपस्थिती मध्ये हा कार्यक्रम पार पडला.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.